तेजश्री प्रधान सोबत 'मी आणि माझा महाराष्ट्र' | Maharashtra Day Special Rapid Fire | Judgment
2019-05-04
22
१ मे रोजी साजरा करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधानने महाराष्ट्रावर आधारित सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरे दिली.